दुकाने सुरु ठेवण्याच्या निर्णयाला पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती… लोणावळा शहर व्यापारी संघटना..

0
490
लोणावळा दि.8 :लोणावळा शहर व्यापारी संघटनेकडून उद्या दि 9 एप्रिल रोजी दुकाने सुरु ठेवून निषेध करण्याचे ठरविले होते.

त्या संदर्भात आज उशिरापर्यंत विविध व्यापारी बंधु शी चर्चा केली असता असे ठरविण्यात आले आहे की दुकान न उघड़ताआपण आपला निषेध लेखी निवेदना द्वारे लोणावाळा शहर पोलिस स्टेशन मधे देण्याचे ठरविले आहे.
त्याच प्रमाणे येत्या सोमवार पासून नियमित दुकाने चालू करण्या बाबतीत चा निर्णय ही स्थगित केला आहे ह्या बाबत जो निर्णय होईल तो सर्वांना कलविण्यात येईल तरी सर्व(अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त) व्यापारी बंधुनी अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानदारानी दुकाने उघडू नये असे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप रा. गुप्ता लोणावाला व्यापारी संघटना यांनी केले आहे.