“दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध संकलन ..

0
53

सोलापूर -करमाळा दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या २१/०७/२०२० रोजी दुध संकलन बंद आंदोलनात सर्व करमाळा तालुक्यातील दुध डेअरी चेअरमन/कार्यकारी संचालक यांना निवेदन देण्यात आले तरी तालुक्यातील सर्व दुध उत्पादक शेतकरी व संघ चालक मालक यांनी दुध संकलन बंद ठेवून सहकार्य करावे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विनंती आहे यावेळी .

संभाजी ब्रिगेड करमाळा तालुका अध्यक्ष अमित घोगरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तसेच या वेळी ता.युवाध्यक्ष सुदर्शन शेळके. मा.पक्ष जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे.ता.आध्यक्ष भाऊ झोळ.व स्वाभिमानी संघटनेचे नेते.आमोल घुमरे.दिपक शिंदे ‌.आण्णां झोळ.आजिनाथ धगाटे.बापू फरतडे.