Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळापुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी श्रावणी कामत यांना वसंत व्याख्यानमाला...

पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी श्रावणी कामत यांना वसंत व्याख्यानमाला पुरस्कार प्रदान…

लोणावळा : वसंत व्याख्यानमाला समिती लोणावळा तर्फे विविध क्षेत्रांत अग्रेसर असणारे वसंत व्याख्यानमालेचे सदस्य यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

वसंत व्याख्यानमालेचे सदस्या मधुरा पुराणिक, नंदा तांदळे, पत्रकार श्रावणी कामत, विजय कुमार जोरी सर ई. मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी वसंत व्याख्यान माला ट्रस्टच्या अध्यक्षा राधिका भोंडे, व्याख्यानमालेचे अध्यक्ष संजय गायकवाड, स्वरुपा देशपांडे, भाग्यश्री पाटील, संयोगिता साबळे, रवी कुलकर्णी, संजय वाढ, प्रमोद देशपांडे, उमा मेहता, प्रशांत पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page