Tuesday, January 19, 2021

कार्ला गावातून सौ. सोनाली सतीश मोरे विजयी….

0
लोणावळा : ग्रामपंचायत निवडणूक मावळ 2021 मध्ये 57 ग्रामपंचायतपैकी 7 ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध पार पडल्या तर 50 ग्रामपंचायतींतील उमेदवारांमध्ये लढत होऊन आज लागलेल्या निकालामध्ये कार्ला...

नोकरी नमिळाल्यास लोणावळा नगरपालिकेच्या विरोधात बेमुदत अमरण उपोषण….

0
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेतील सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांकडे लोणावळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून.वारस हक्कानुसार वारसांना नोकरी नमिळाल्याने नगरपरिषदेच्या आवारात बेमुदत अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा वारसांनी निवेदनामार्फत दिला आहे.

मावळ तालुक्यात COVI – SHIELD लसीकरण आजपासून सुरु…

0
लोणावळा दि.16 जानेवारी रोजी संपूर्ण देशभरात covid-19 लसीकरण मोहिमेस विविध केंद्रांवर प्रारंभ झालेला आहे. मावळ तालुक्यात देखील covid 19 लसीकरण केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ कान्हे या ठिकाणी...

मावळातील ग्रामपंचायत निवडणूक 2021 अगदी शांततेत पार..

0
(कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार) दि. 15 जानेवारी 2021 : कार्ला, वेहरगाव, मळवली , पाटण, ताजे येथे आज शांततेत मतदान पार पडले. कार्ला येथे सरासरी (82.62 % )मतदान झाले...

लोणावळा रात्रीच्या वेळी जवळ कोयता बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल….

0
लोणावळा दि.10 : लोणावळा शहर पोलीस गस्त घालत असताना इंद्रायणी नगर येथील तरुण अजय दिलीप सावंत हा जवळ धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना मिळून आला. काही...

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळ्यात साजरी….

0
लोणावळा दि. 6 : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती देशभरात साजरी केली जात असून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती लोणावळा पत्रकार भवन...

लोणावळ्यातील बिलाल कुरेशी खून प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात….

0
लोणावळा : लोणावळा इंद्रायणी नगर मध्ये राहणारा बिलाल फय्याज कुरेशी ( वय 28 ) याची दि. 2 रोजी लोणावळा इंद्रायणी नगर येथील बंद भाजी मार्केट मध्ये धारदार शस्त्राने हल्ला करून...

रोटरी क्लब च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मास्क चे वाटप..

0
रोटरी क्लब लोणावळा व रोटरी क्लब निगडी च्या वतीने लोणावळा आणि परिसरातील शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी 5000 मास्क आणि सॅनीटायझर चे वाटप व्ही पी एस हायस्कूल च्या प्रकाश हाॅल मध्ये...

लोणावळा शहरात तरुणाची निर्घृण हत्या…

0
लोणावळा दि.2 : लोणावळा शहरातील इंद्रायणी नगर येथे राहणाऱ्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मयत- बिलाल फैयाज कुरेशी ( वय 28 वर्षे...

लोणावळा व्हिपीएस हायस्कूलचे प्राचार्य विजय जोरी सर सेवानिवृत्त..

0
लोणावळा : बुधवार दि. 31 डिसेंबर रोजी 32 वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पु.मेहता ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विजयकुमार जोरी सर यांचा सेवापूर्ती समारंभ प्रशालेमध्ये संपन्न झाला. तसेच दि. ३१ रोजी...