एसआरपी चे नेते व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड यांचे निधन…
मावळ(प्रतिनिधी):स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बाळासाहेब गायकवाड यांचे आज बुधवार, दिनांक 3 मे रोजी दुःखद निधन झाले. पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या...
कामशेत इंद्रायणी नदी पात्रात बुडून अनोळखी युवकाचा मृत्यू..
मावळ (प्रतिनिधी) : कामशेत जवळ इंद्रायणी नदीपात्रामध्ये बुडून एका अज्ञात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
मावळ येथील वन्यजीव रक्षक टीम व शिवदुर्ग मित्र लोणावळाचे सभासद सागर कुंभार,गणेश फाळके,सोन्या वाडेकर,आनंद शिर्के,अनिल आंद्रे आदींनी सदर युवकाचा...
कामशेत पोलिसांची मोठी कामगिरी,कामशेत रेल्वे स्टेशनवर झालेल्या खुनातील आरोपी एका तासातच जेरबंद…
मावळ (प्रतिनिधी):कामशेत रेल्वे स्टेशनवर आज रविवार, दि. 23 रोजी दुपारच्या सुमारास हत्या झालेल्या स्वरुपात आढळलेल्या युवकाच्या मारेकऱ्याचा तपास अवघ्या एका तासात लावण्याची कामगिरी कामशेत पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी दुपारी 12 वाजण्याच्या...
कामशेत येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदमय वातावरणात व जल्लोषात संपन्न…
कामशेत (प्रतिनिधी):कामशेत शहर आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मोहत्सव उत्सहात संपन्न झाला. या संयुक्त जयंती मोहत्सवाचे आयोजन विद्यमान सरपंच रुपेश (बंटी) अरुण गायकवाड यांच्या संकल्पनेतून तसेच एस आर...
कामशेत खिंडीत कंटेनरने दिली कार व दुचाकीला धडक…
कामशेत : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कामशेत खिंडीत आज कंटेनर, कार, दुचाकी यांच्यात भिषण अपघात झाला. यामध्ये तीन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून तीन्ही वाहनांमधील जखमींना उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले...
मावळातील शिवणे येथील अल्पवयीन विध्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी 20 वर्षीय युवकास अटक…
मावळ (प्रतिनिधी): मावळातील शिवणे येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक केल्याची घटना मंगळवार दि.17 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास डोणे-शिवणे खिंडीत घडली.
याप्रकरणी प्रशांत बबन घारे (वय 20, रा. कामशेत ता ,...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळ तालुका कार्यकारिणी शिबीर संपन्न…
मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे मावळ तालुका कार्यकारीणी शिबीर 2023 रविवार दि.22 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत कामशेत येथील हिरकणी लॉन्स येथे संपन्न झाले.
संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष...
जि. प. उर्दू शाळा खडकाळे क्र.3 येथे शालेय “फूड फेस्टिवल 2023 ” संपन्न, विध्यार्थी...
कामशेत (प्रतिनिधी): जिल्हा परिषद उर्दू शाळा खडकाळे क्र.3 येथे शालेय अंतर्गत फूड फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील पाचवी ते आठवीतील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तब्बल 35 विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले....
जण जाती समाज आदिम काळापासून ज्ञानी व संबंध जीवसृष्टीचा पालनहार – पद्मश्री गिरीषकाका प्रभुणे…
कामशेत (प्रतिनिधी) : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे 13 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील प्रकल्प...
कामशेत येथे डेक्कन क्वीन च्या धडकेने 40 ते 45 वर्षीय अज्ञात इसमाचा मृत्यू…
कामशेत (प्रतिनिधी): डेक्कन क्वीन रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेने एका अज्ञात 40 ते 45 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.12 रोजी रात्री 9:30 वा. च्या सुमारास कामशेत येथे घडली.
सदर घटना कामशेत रेल्वे कि.मी.143/28 हद्दीत गुरुवार दि.12...