तळेगाव दाभाडे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई,गोवा निर्मित विदेशी दारू साठ्यासह 62 लाख 68 हजारांचा...
तळेगाव (प्रतिनिधी):गोवा राज्य निर्मित विदेशी दारूसाठा महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनर वर तळेगाव दाभाडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने शुक्रवार दि.27 रोजी सकाळी 9:30 वाजता उर्से टोलनाका हद्दीत कारवाई करत कंटेनरसह दोन आरोपी व...
तळेगाव रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वेची धडक लागून एका 35 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृत्यू…
तळेगाव (प्रतिनिधी): धावत्या रेल्वे गाडीची धडक लागून एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तळेगाव रेल्वे स्टेशन रेल्वे कि. मी. क्र.157-24 जवळ रात्रीचे 12:05 वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर मयत इसम हा अंदाजे...
एकाला मारहाण करून 8 हजार रुपये हिसकावून नेल्या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी तींघांना ठोकल्या बेडया….
मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे एकाला मारहाण करत आठ हजार रुपये हिसकावल्या प्रकरणी तीन 20 ते 22 वर्षीय युवकांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.सदर घटना ही मंगळवार दि.12 रोजी पहाटे 2:30 वा.च्या चाकण...
रिक्षा दुचाकीला धडकल्याने जाब विचारणाऱ्या महिले बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकास अटक…
मावळ (प्रतिनिधी):रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवार दि.10 रोजी तळेगाव वडगाव रोडवर घडली.
याबाबत महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात...
बंदुकीचा धाक दाखवून भर दिवसा घरात दरोडा, तळेगाव दाभाडे येथील घटना…
मावळ (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे परिसरात राहणाऱ्या एका किराणा व्यापाऱ्याच्या घरात घुसून भरदिवसा दरोडा टाकण्यात आला आहे. पिस्तूल व चाकुचा धाक दाखवून दरोडेखोरांनी तब्बल साडेतीन लाखांची रोकड तसेच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण साडेदहा लाख...
गोवा निर्मित तब्बल 1कोटी 5 लक्ष चा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची...
तळेगाव (प्रतिनिधी): गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली आहे . राज्य उत्पादन शुल्क , तळेगाव विभाग पथकाने बुधवार दि. 23 रोजी ही कारवाई केली...
तळेगाव दाभाडे येथील संजय कार्ले याचा दोन दिवसांनी पनवेल हद्दीत कारमध्ये आढळला मृतदेह…
रायगड (प्रतिनिधी): तळेगाव दाभाडे येथील एका व्यावसायिकाचा पनवेलजवळ मोटारीत गोळी घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांनी उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे . संबंधित व्यक्ती गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असल्याने प्रतिस्पर्धी टोळीकडून त्याचा...
वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने,सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल…
मावळ (प्रतिनिधी): महामार्गावर वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सोमवार दि.14 रोजी जुना मुंबई - पुणे महामार्ग ,सीआरपीएफ गेट नं.2 समोर ही...
तळेगाव दाभाडे येथे 19 वर्षीय प्रणव मांडेकर याची निर्घृण हत्या…
मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे 19 वर्षीय युवकाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवार दि.6 रोजी रात्री 9:30 ते 10:30 च्या सुमारास तुकाराम नगर, तळेगाव दाभाडे येथे घडला.
प्रणव उर्फ जय मांडेकर (वय 19, रा....
रस्त्याच्या कडेला उभे राहून लैंगिक हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल…
मावळ (प्रतिनिधी) : तळेगाव दाभाडे येथे रस्त्याच्या कडेला उभे राहून वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने हावभाव करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई काल शुक्रवार दि.4 रोजी जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर करण्यात आली.
...