Saturday, May 28, 2022

कातकरी आदिवासी लोकांचे स्थलांतर रोखण्यासाठी संपर्क ईक्लेर्स प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचा रोजगार वाटप !

0
मुळशी, मावळ, वेल्हा, भोर येथील 100 कुटुंबांना रोजगार वाटप... मुळशी, मावळ, वेल्हा, भोर येथील वेगवेगळ्या कातकरी आदिवासी वस्तीवर 'संपर्क ईक्लेर्स प्रकल्पाच्या अंतर्गत' रोजगार वाटप...

सोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे येथे माता कन्या पूजनाचे आयोजन…

0
अंबवणे वार्ताहर :- जागतिक महिला दिना निमित्त सोनू अनाजी वाळंज विद्यालयात माता - कन्या पूजन व इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुका अध्यक्ष पदी दीपाली विनायक कोकरे यांची फेरनिवड…

0
खोपोली- (दत्तात्रय शेडगे)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुळशी महिला तालुकाध्यक्ष पदी दीपाली विनायक कोकरे यांची फेरनिवड करण्यात आली,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला यावेळी वांद्रे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

युवासेना मुळशी उपतालुका अधिकारी गजानन हिरवे..

0
प्रतिनिधी(दत्तात्रय शेडगे)मुळशी -युवासेना मुळशी उपतालुका अधिकारी युवा नेते गजानन गोविंद हिरवे यांची नुकतीच निवड करण्यात आली,मुळशी तालुक्यातील युवासेनेच्या नियुक्त्या जाहीर झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना प्रमुख...

गेलदांड धनगरवस्तीवर पाण्याची टंचाई.. महिलांना करावी लागतेय 1 किमीची पायपीट…

0
मुळशी (दत्तात्रय शेडगे ) तालुक्यातील असलेल्या गेलदांड धनगरवस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली असून येथील ग्रामस्थांना 1 किमीची पायपीट करून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या आंबवणे ग्रामपंचायत हद्दीत ही धनगर...

वांद्रे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ हिलम यांची बिनविरोध निवड..

0
मुळशी (दत्तात्रय शेडगे) तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची वांद्रे ग्रामपंचायत असून ह्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकनाथ बाबजी हिलम यांची बिनविरोध निवड झाली.वांद्रे ग्रामपंचायतचें उपसरपंच विष्णू लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी...

वांद्रे ग्रामपंचायत मधील नागरिकांना दिली कोरोनाची लस,६० नागरिकांनी घेतला लाभ…

0
प्रतिनिधि- दत्तात्रय शेडगेे. मुळशी.सद्य सगळी कडे कोरोना व्हायरस ने हाहाकार माजवला असून आता भारतात कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे, सगळीकडे कोरोना...

वांद्रे येथे महिला दिनानिमित्ताने आरोग्य तपासणी..१०४ महिलांनी घेतला लाभ..

0
वांद्रे ग्रामपंचायत आणि सेवा सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम… मुळशी.महिला दिनाचे औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत वांद्रे आणि सेवा फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले.मुळशी तालुक्यातील वांद्रे...

वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी ह .भ .प . विलास हुंडारे..

0
खोपोली- दत्तात्रय शेडगे अखिल वारकरी संघाच्या मुळशी तालुका कोषाध्यक्ष पदी ह .भ.प विलास लक्ष्मण हुंडारे यांची नुकतीच निवड करण्यात आली,महाराष्ट्र राज्याचे अखिल वारकरी संघाचे...

धनगर समाजाच्या वतीने दिले मुळशी तहसीलदाराना निवेदन, धनगर ऐक्य अभियानाचा स्तुत्य...

0
खोपोली- दत्तात्रय शेडगेधनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 13 आगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सकल धनगर समाज मुळशी तालुका यांच्या वतीने मुळशी तालुक्याच्या नायब तहसीलदार सरिता पाटील...