Saturday, September 18, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाहतूक सेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सातत्याने सुरू…..

0
पुणे दि.17: माननीय शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 13 जून ते 27 जुलै या कालावधीत महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने 61 हजार झाडे लावण्यात...

लोणंद एचपी कंपनीच्या पेट्रोल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.

0
प्रतिनिधी,लोणंद दि.08/04/2021२३ मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या वाजता चे सुमारास मौजे सासवड ता फलटण गावचे हद्दीतुन जमीनीच्या खालुन जाणारी HP कंपनीची पेट्रोलची पाईप लाईनला होल पाडुन पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यातुन...

भोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश…

0
पिंपरी चिंचवड दि.11 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. असंख्य तरुणांच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने जणू भाजप च्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले...

असंघटित कामगार काँग्रेस शहरच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप…..

0
पिंपरी चिंचवड दि.26: असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर तर्फे आज संपर्क कार्यालय पिंपरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अशोक मोरे (मा. पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष,) सुंदर कांबळे (शहराध्यक्ष असंघटित...

हाथरस घटनेच्या निषेधार्थ पिंपरीत बहुजन सम्राट सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्यावतीने निषेध….

0
पिंपरी दि. ८ - बहुजन सम्राट सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आले.

मावळ नागरिक प्रतिनिधी श्रावणी कामत यांची पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला प्रतिनिधी पदी निवड…

0
लोणावळा दि. 5 : पुणे जिल्हा पञकार संघाच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक सोमवार दि. ५ आँक्टोबर २०२० रोजी पत्रकार कक्ष महानगरपालिका पिंपरी चिंचवड येथे ठिक सकाळी ११ ते 2 वा. सुमारास संपन्न...

सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करण्यात यावी यासाठी आर पी आय चे आकुर्डीत आंदोलन..

0
(मावळ प्रतिनिधी - संदीप मोरे )पिंपरी : दि. 9.रोजी पिंपरी चिंचवड आरपीआयच्या वतीने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे शासनाने सुरु करावीत अशी मागणी घेत आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकातील खंडोबा मंदिरासमोर आंदोलन करण्यात...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती मोहत्सव पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर……

0
पिंपरी-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारणी पुढील प्रमाणे...

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे…..उपमहापौर तुषार हिंगे

0
पिंपरी (दि. 20 जुलै 2020) कोरोना कोविड -19 या संसर्गजन्य आजाराची देशामध्ये लाखो नागरिकांना बाधा झाली आहे. महाराष्ट्रात मार्च महिन्यात सर्वप्रथम पिंपरी चिंचवड शहरात कोविड -19 चे रुग्ण आढळले. सद्य परिस्थितीत पिंपरी...