Saturday, May 28, 2022

शिंदे घाटेवाडी येथील 125 महिलांना इ श्रम कार्डचे वाटप…

0
आंदर मावळ : अंदर मावळातील शिंदे- घाटेवाडी येथील महिलांना ई श्रम कार्ड चे वाटप करून नंदिनी बाळासाहेब खांडभोर यांनी समाजा पुढे निर्माण केला एक वेगळा आदर्श.

कासारसाई धरणात बुडाल्याने वाकड येथील 14 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू…

0
चांदखेड : मावळातील कासारसाई धरणावर कुटुंबासोबत फिरण्यासाठी आलेल्या 14 वर्षीय मुलाचा धरणाच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.22 रोजी सकाळच्या सुमारास घडली.प्रदुम गायकवाड ( वय 14...

मान्सून पूर्व कामे तात्काळ पूर्ण करून घ्या,तहसीलदार बर्गे यांच्या सूचना..

0
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने नदी - नाल्यांमधील गाळ , जलपरणी साफ करण्याची मावळ तहसीलदारांची सूचना - मावळ : मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने नदी नाल्यांमधील गाळ , जलपरणी साफ करावी अशी...

देवले गावात आढळले आठ फुटी अजगर, सर्प मित्रांकडून जीवदान..

0
कार्ला : मावळ तालुक्यातील देवले गावात आठ फुट लांबीचा अजगर मिळून आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती. मावळ तालुक्यातील देवले येथील सतपाल आंबेकर यांच्या घराच्या...

जल जीवन मिशन अंतर्गत पाचाणे येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न…

0
मावळ : जल जीवन मिशन अंतर्गत पाचाणे गावातील 1 कोटी 51 लक्ष रु.च्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

वारकरी संप्रदाय निवासी आध्यत्मिक शिबिरास “जगद्गुरू संत तुकाराम ” महानाट्य समितीची भेट…

0
मावळ - मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने कान्हे फाटा येथे साई सेवा धाम मध्ये निवासी बालवारकरी अध्यात्मिक शिबिर चालू असून रोज मावळ तालुक्यातील अनेक मान्यवर या शिबिरास...

वेहेरगाव डोंगरावरील हातभट्टीवर ग्रामीण पोलीस व ग्राम सुरक्षा दलाची कारवाई…

0
लोणावळा : वेहेरगाव येथील डोंगरावर सुरु असलेल्या हातभट्टीवर बुधवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत भट्टी उध्वस्त केली . तसेच हातभट्टीची तयार दारु व कच्चे रसायन नष्ट केले .सदर कारवाई लोणावळा ग्रामीण...

पाटण – बोरज ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुनिता तिकोणे बिनविरोध…

0
मळवली : पाटण - बोरज ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता तिकोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच दत्ता केदारी यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता . त्यामुळे...

मावळ तालुका वारकरी सांप्रदायच्या वतीने आयोजित बालवारकरी अध्यात्मिक शिबिरात 140 बालवारकऱ्यांचा सहभाग…

0
कान्हे - मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने निवासी बालवारकरी अध्यात्मिक शिबिर दिनांक 5/5/2022 ते 20/5/2022 पर्यंत आयोजित केले असून या शिबिरात आत्तापर्यंत 140 बालवारकरी यांनी सहभाग घेतला .

कोथुर्णे गावच्या हद्दीत आढळून आला गळफास घेतलेल्या महिलेचा मृतदेह…

0
मावळ दि. 20: मावळातील मौजे कोथूर्ने गावच्या हद्दीत वाघजाई ता.मावळ जि.पुणे येथील शेत जमीन गट नंबर 678 मध्ये 35 - 40 वयाच्या अज्ञात महिलेने झाडाला साडीने गळफास घेतल्याची घटना आज सकाळी 8:45...