Tuesday, August 4, 2020

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती सिद्धार्थ नगर येथे साजरी.

0
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी वर्ष 100 जयंती महाराष्ट्र मातंग समाज लोणावळा यांच्या वतीने इ.वार्ड सिद्धार्थ नगर लोणावळा इथे साजरी करण्यात आली. सदर जयंती निमित्त सध्या शहरात होत...

बंगले फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात लोणावळा ग्रामीण पोलीस यशस्वी…..

0
(अष्ट दिशा मावळ प्रतिनिधी- संदीप मोरे )दि. 28/7/2020 रोजी रात्री 12 ते 3 वा. च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने वाकसई गावच्या हद्दीतील " कॅमेलिया " सोसायटीमधील बं. नं. 9- A ह्या बंगल्याची...

“आयुष फौंडेशन ” लोणावळा यांचा अनोखा उपक्रम….

0
कुरुवंडे- मावळ ( कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार मावळ प्रतिनिधी- रोषनी ठाकूर दी.31 जुलै 2020) "आयुष फौंडेशन" लोणावळा , यांच्यावतीने ग्रामपंचायत कुरवंडे यांना" Arsenic- 30" या रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त औषधांचे मोफत...

मावळातून बेकायदेशीर धंदे हद्दपार करणार… नवनीत कॉवत ( भा. पो. से. )

0
उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा उपविभाग नवनीत कुमार कॉवत हे मावळातील धंद्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. मावळातील सुरु असलेले बेकायदेशीर धंदे धुळीस मिळविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.त्याच अनुषंगाने मावळात सुरु असलेली बेकायदेशीर दारू...

लोणावळा शहरातील बेकायदेशीर मटका धंद्यावर छापा….

0
(अष्ट दिशा मावळ प्रतिनिधी) दि. 30 रोजी, लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पो. हवा. जयराज जयसिंगराव पाटणकर ( 882) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील सिनेब्लिस निलकमल थिएटरच्या बाजूला एका खोलीत सुरु असलेल्या बेकायदेशीर...

लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे जालना जिल्ह्यातील खुनातील फरार आरोपी ताब्यात…..

0
दि. 29/7/2020 रोजी जालना जिल्ह्यातील लोही लगड गावातून खून करून फरार झालेल्या आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वरसोली टोल नाका येथून दुपारी 3:00 वा. सुमारास ताब्यात घेतले. मिळालेल्या माहिती नुसार लोणावळा ग्रामीणचे पोलीस...

लोणावळ्यातील व्ही पी एस विद्यालयाचा SSC निकाल 98 टक्क्यावर….

0
2020 मधील 10 वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेत लोणावळा विभागातील एकूण दहा शाळांचा 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. तर उर्वरित शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यात...

सोनाराची फसवणूक करणाऱ्या भामट्याला जेरबंद करण्यात लोणावळा पोलिसांना यश…

0
लोणावळ्यातील नामांकित धनलक्ष्मी ज्वेलर्स ज्वेलर्स दुकानाच्या मालकास फसवून १ किलो चांदीची पिंड पॉलिश करून आणतो असे सांगून लंपास करणाऱ्या दुकानातील कारागीर आरोपी रामेश्वर गणेशराव कुलथे ( वय ३६ वर्षे रा.वलवण लोणावळा ता...

लोणावळ्यातील कल्पतरू रुग्णालयातील एका सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह…

0
लोणावळ्यातील कल्पतरू हॉस्पिटल लॅब मधील कामगाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी ह्याच हॉस्पिटल मधील डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. आणि त्यानंतर मी स्वतः ला घरीच क्वारंटाईन केल्याचा...

लोणावळा शहरातील गाई – गुरांच्या सुरक्षेसाठी लो. श. पो. स्टेशनला तक्रार….

0
लोणावळा शहरातील तुंगार्ली गाव परिसरामध्ये काही अज्ञात व्यक्ती काही दिवसांपासून गाई - गुरांना इंजेकशन देऊन बेशुद्ध करत असल्याचा प्रकार सुरु आहे आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील मोकाट गाई, गुरं बेशुद्ध करून...