Saturday, May 28, 2022

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत शिंदे यांची निवड…

0
वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शहर सोशल मीडिया अध्यक्ष पदी यशवंत निवृत्ती शिंदे यांची निवड करण्यात आली. आज वडगाव येथील शासकीय विश्राम गृह...

बौर ब्राम्हणवाडी गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0
वडगाव मावळ : पवन मावळ येथील बौर ब्राम्हणवाडी गावातील कार्यकर्ते व पदाधीकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. विकासाच्या ध्येयधोरणांवर प्रभावित होऊन आज वडगाव मावळ येथे हा प्रवेश करण्यात आला.यावेळी मावळचे लोकप्रिय...

वडगाव लोक अदालतिमध्ये 667 केसेस निकाली तर 16 लाखाचा महसूल जमा…

0
वडगाव मावळ : मावळ तालुका विधी सेवा समिती व वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव न्यायालयामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये फौजदारी , दिवाणी , तसेच दाखल पूर्व अशा एकुण 667 केसेस...

एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या उपक्रमास वडगाव मध्ये प्रारंभ…

0
वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार "एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी" या उपक्रमाअंतर्गत आज वडगांव शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शहरातील...

वडगाव नगरपंचायत हद्दीतील सुमारे 2 कोटी 22 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…

0
वडगाव मावळ दि.1: वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मध्ये आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या निधीतून तसेच नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे यांच्या माध्यमातून आणि नगरसेवक चंद्रजीत वाघमारे यांच्या प्रयत्नाने...

वडगाव मावळ येथील मोरया कॉलनीतील बंदिस्त ड्रेनेजलाईंचे काम पूर्ण ,मयूर ढोरे यांचे विशेष प्रयत्न...

0
वडगांव मावळ : नागराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वडगांव हद्दीतील प्रभाग क्र.17 येथील मोरया कॉलनीतील नल्यांमध्ये बंदिस्त ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. वडगांव नगरपंचायत माध्यमातून येथील...

आमदार सुनील शेळके यांची तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या वीकासकामांबाबत आढावा बैठक संपन्न !

0
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीं अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी आज वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामपंचायत आढावा बैठकीचे...

हनुमान मूर्ती रोप्य महोत्सव दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचे मोहितेवाडी येथे आयोजन…

0
वडगाव मावळ : श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ व समस्त ग्रामस्थ मोहितेवाडीच्या वतीने संकटमोचन हनुमान मुर्तीचा रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त मोहितेवाडी साते येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षापदी दिपाली गराडे…

0
वडगाव मावळ : धामणे गावच्या सरपंच दिपाली गराडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका महिला अध्यक्षा पदी निवड करण्यात आली आहे.दि.18 रोजी वडगाव मावळ येथे पार पडलेल्या महिला कार्यकारिणी आढावा बैठकीत सर्वानुमते...

वडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी…

0
वडगाव : महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा पुनम जाधव, नगसेविका...