पोलिस मित्र संघटना खालापूर तालु्का अध्यक्ष पदी…संदीप ठाकरे

0
58

दि.16.रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पोलीस मित्र संघटना पदी संदीप ठाकरे यांची नियुक्ती करणयात आली आहे.खालापूर पोलीस ठाण्यात आय पी एस संजय बांगर यांच्या व राष्ट्रीय निरीक्षक हनुमंतराव ओव्हाळ यांच्या अध्यक्षखाली नुयक्ती करणयात आली आहे.

तसेच खालापूर पोलीस ठाण्यातील आय पी एस बांगर यांनी पोलिस विषयी खूप काही महत्व पटवून देण्यात आले,पोलीस मित्र संघटना अडीअडचणी धावत येणारी आणि संघटित कार्य करीत आहे.त्याचप्रमाणे खालापूर तालुका अध्यक्ष यांच्या वतीने पोलिस कर्मचारी यांना थंडी पासून बचाव होण्यासाठी जरकिंगच ही वाटप केले.त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले आणि राष्ट्रीय निरीक्षक ओव्हाळ यांचा सत्कार खालापूर तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

उपस्थित पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,कर्जत तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे,तालुका सेल उपाध्यक्ष शांताराम मिरकुटे,सदस्य सुभाष ठांणगे,रतन लोंगळे,इत्यादी आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलीस मित्र संघटना तालुका अध्यक्ष पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.