(रायगड प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)
दि.7 रायगड जिल्हा पोलिस मित्र संघटनेचे वतीने विविध तालुकातील पेण अलिबाग,रोहा,मुरुड तालुका अध्यक्षची आणि महिला मंडळ यांची नियुक्त्या करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी यांच्या अध्यक्ष खालील आणि रायगड जिल्हा पोलीस मित्र अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या पुढाकाराने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.पोलीस मित्र संघटना कार्य समाजाच्या हिताचे आणि रक्षण करणंच कार्य आहे. यावेळी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, रायगड जिल्हा पोलीस मित्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख गणेश पवार, कर्जत तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे,उपस्थित होते.
तसेच तालुका रोहा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या हस्ते नियुक्त पत्र देणायत आले,सर्व पोलिस मित्रांना तालुका सदस्यना विविध ठिकाणीचे नियुक्ती पत्र देणायत आले आहे.
त्याचप्रमाणे पेण तालुका अध्यक्ष सचिन मदाने,अलिबाग तालुका अध्यक्ष वैभव तांबडकर,आणि अलिबाग तालुका महिला अध्यक्ष जागृती काटकर,रोहा तालुका अध्यक्ष उत्तम नाईक,जिल्हा सहसचिव अरुण शिर्के,जिल्हा उपाध्यक्ष विलास शिर्के,मुरुड तालुका महिला अध्यक्ष साधना शेळके,व मुरुड उपाध्यक्ष महिला ग्लोरिया वेगस,संचित शेळके,अनुपकुमार वर्मा,संगेश म्हात्रे,राजेश मोरे प्रकाश बोरणा इत्यादी यांची विविध ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.