बोरघाटात ट्रक पलटी, चालकाचे नियंत्रन सुटल्याने मैद्याचा ट्रक पलटी..

0
222

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर पुण्याहून मुबंई कडे मैदा घेऊन जाणारा ट्रक बोरघाटात पलटी झाल्याने भीषण अपघात झाला, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुण्याहून मुबंई कडे मैदा घेऊन जात अस तो बोरघाट अंडा पॉइंड जवळ आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला यात कोणतीही जिवीत हानी झाली नसून ट्रक चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.