बौर ब्राम्हणवाडी गावातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0
44

वडगाव मावळ : पवन मावळ येथील बौर ब्राम्हणवाडी गावातील कार्यकर्ते व पदाधीकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. विकासाच्या ध्येयधोरणांवर प्रभावित होऊन आज वडगाव मावळ येथे हा प्रवेश करण्यात आला.यावेळी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्यावतीने सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी हभप श्री.शंकर महाराज आडकर, बौर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य कृष्णा दळवी, सदाशिव दळवी, मारुती दळवी, ललित दळवी, गुलाब दळवी, संदीप दळवी, मनोज दळवी, दत्तात्रय दळवी,समीर दळवी, कैलास दळवी, संतोष वाळुंजकर, रमेश म्हस्के, राहुल वायभट, अंकुश दळवी, संतोष दळवी, काळूराम दळवी, भाऊ दळवी, स्वप्नील घारे, पप्पू साठे, कुणाल कडू, नितीन म्हस्के इत्यादी मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार सुनील शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, युवक कार्याध्यक्ष सचिन मुऱ्हे, प्रवक्ते राज खांडभोर, विद्यार्थी अध्यक्ष समीर कदम, सरपंच संदीप खिरीड, माजी सरपंच संतोष जांभुळकर, दत्तात्रय पडवळ, मारुती वाळुंज, माजी नगरसेवक अरुण माने, देवाभाऊ गायकवाड, रविंद्र घारे, सोमनाथ वाघोले, अनिल तुपे, विशाल पवार आदि मान्यवर उपस्थित होते.