Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांचे प्रथम वर्धापनदिन उत्साह साजरा…

भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांचे प्रथम वर्धापनदिन उत्साह साजरा…

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि.17 भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांचे एक वर्षे पूर्ण झाली आहे.भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांच्या प्रथम स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.यावेळी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासीना कोणत्याही अडीअडचणी असतील आणि कोणत्याही प्रकारे तक्रार असेल,भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना वतीने तक्रार निवारण करणयात येणार आहे.भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन वरील काही समस्या असतील ते सोडविण्यासाठी रेल्वे प्रवासाच्या सेवेसाठी तत्पर कार्यरत असरणार आहे.

यावेळी उपस्थित प्रथम शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पूजन करून दीपप्रज्वलन करणयात आले.त्याप्रमाणे भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना अनावरण करण्यात आलेल्या बोर्डाला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलित करण्यात आले. तसेच उपस्थित भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना प्रमुख अध्यक्ष आणि रायगड भुषण किशोर गायकवाड,भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन प्रबंधक निरंजन कुमार चौहान, सचिव विनोद बार्णेकर,सहसचिव किरण शेंडे,कार्याध्यक्ष गणेश मते,खजिनदार महेश कडव,प्रसिद्धी प्रमुख नरेश कोळंबे,सदस्य जिवक गायकवाड,अपंग प्रतिनधी अमर साळोखे,भिवपुरी रोड रेल्वे कर्मचारी मिलिंद गोंडाबे,महेंद्र परदेशी,रवींद्र म्हात्रे,भागाबाई झुगरे, केतन धुळे,सोमनाथ जामघरे,आणि रेल्वे प्रवासी हरीचंद्र हिरे,मधुकर गायकवाड इत्यादी आदिसह उपस्थित होते.आणि उपस्थितचे आभार कोळंबे यांनी मानले.

- Advertisment -

You cannot copy content of this page