भुतीवली गावातील विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती..

0
52

(कर्जत:प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे)

दि.११.अष्टदिशा बातमीच्या सहकार्यने कर्जत तालुक्यातील भुतीवली गावातील येथील रस्तावर असलेला विद्युत खांब वाकडे झालेले असताना तो सरळ करणयात आला आहे.त्यावेळी विद्युत वाहिन्या लोंबलेल्या असताना ते हि सरळ करणयात आलेल्या आहेत.

यावेळी लोबलेल्या विद्युत वाहिन्यामुळे दुर्घटना होणायची दाट शक्यता होती.पाऊस आणि वाऱ्याचा प्रहार मुळे काहीच चालत नाही,यावेळी भुतीवली गावातील नागरिकानी पाठपुरावा करून आणि “अष्ट दिशा” बातमीने महावितरण कंपनीचे वारमन येऊन विद्युत पोळची आणि विद्युत वाहिन्याची दुरुस्ती करणयात आली आहे.तसेच भुतीवली गावातील नागरिक महावितरण कंपनीतील वारमनला बोलत होते.पाऊस संपला का विद्युत पोळाचे काम कायम स्वरूपी करणयात यावे,अशी नागरीकनी विचारपूस करणयात आली आहे.

यावेळी उपस्थित भुतीवली गावातील नागरिक माजी उपसरपंच पुंडलिक कदम,सामजिक कार्यकर्ते आत्माराम पवार,वसंत पवार,रोहिदास पवार,अशोक पवार,राजेश पवार इत्यादी नागरिकानी महावितरण कंपनीचा विद्युत पोळ उभे करणयात साठी सहकार्य करणयात आले होते. सदर नागरिक महावितरण कंपनीचे कामगारांचे आभार व्यक्त करीत आहेत.