Saturday, July 13, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडभोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश...

भोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांचा काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश…

पिंपरी चिंचवड दि.11 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या भोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

असंख्य तरुणांच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने जणू भाजप च्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर संपर्क कार्यालय येथे आजहा कार्यक्रम घेण्यात आला होता.

सुंदर कांबळे यांच्या उपस्थितीत सौरभ खरात ( भोसरी विधानसभा अध्यक्ष ) यांनी भोसरी विधानसभेतील असंख्य तरुणांचा काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करून घेतला यावेळी मोहन उनवणे (जिल्हा समन्वयक सोशल मीडिया विभाग), अझरुद्दीन पुणेकर (जिल्हा समन्वयक हातगाडी टपरी पथारी विभाग) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page