Saturday, September 23, 2023
Homeपुणेलोणावळामराठा मावळ संघटनेच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना राखी बांधून वा सेफ्टी कीट...

मराठा मावळ संघटनेच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना राखी बांधून वा सेफ्टी कीट देऊन स्वातंत्र्यदिन साजरा….

दि. 15, आज मराठा मावळा संघटनेच्या मावळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्धा पोलीस बांधवांना राखी बांधून सेफ्टी किटचे वाटप केले.

त्यावेळी पोलीस जमादार मयूर अबनावे ,कॉन्स्टेबल हनुमंत शिंदे ,सिद्धेश शिंदे ,रईस मुलाणी , संदीप बोऱ्हाडे ,सुभाष शिंदे इत्यादी उपस्थित होते.


सदर कार्यक्रमास मराठा मावळा संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री प्रसाद (आण्णा) कुटे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री शशिकांत कुटे, पुणे जिल्हा युवती उपाध्यक्ष काजल शेख तसेच महिला अध्यक्ष सौ नीलम घाडगे, , युवती तालुका अध्यक्ष गीता मोरे, युवती उपाध्यक्ष रोनिता केदारी,युवक उपाध्यक्ष सिध्दार्थ वाघमारे,सोशल मिडियाप्रमुख नवनाथ केदारी, नाणे मावळ युवक अध्यक्ष रवी गायकवाड त्याचबरोबर संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -