मळवली येथील एका व्यक्तीला कोरोना ची लागण.

0
2292

मावळ- ( प्रतिनिधी गणेश कुंभार ) मळवली येथील 50 वर्षीय महीलेचा कोरोना तपासनी अहवाल हा आज दी.10 जुलै रोजी पाॅझीटीव आला आहे.सदर व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षने आढळून आली होती. रूग्णा चा स्वॅब हा दी 8 जुलै रोजी घेण्यात आला होता .संबंधीत कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 2 जणांना हायरीस्क तर 2 जणांना लोरीस्क मध्ये ठेवण्यात आले आहे. मावळ तालुक्यात आज झपाट्याने कोरोना रूग्ण वाढताना दिसुन येते आहे . नागरीकांना आनखी खबरदारी घेण्याची गरज आहे.