Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मा.पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण भुतीवली धरणाची केली...

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मा.पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण भुतीवली धरणाची केली पाहणी…

दि.३१.कर्जत ते नेरळ दौऱ्यावर आले असताना अचानक भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मा.पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण नेरळ कर्जत दौऱ्यवर आले असता पाली भुतीवली धरणाची पाहणी करणयात अली आहे.


यावेळी उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी धरण सर्दभात स्थानिक शेतकरी बांधवाना भेडसावणाऱ्या विविध समस्या निवारण करणयात आले आहेत.तसेच वर्षानुवर्ष हा प्रकल्प पुर्ण होऊनही स्थानिकांना शेतकऱ्यांना पाली भुतीवली धरणातचे पाणी मुबलक आहे पण पाणी असून धरणाचे पाणी दुबार पीक करिता मिळत नाही,याप्रसंगी पाली भुतीवली धरणाची जुनीव्यथा आहे.सदर स्थीनिक शेतकऱ्याची अशी मागणी आहे.


यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चा अध्यक्ष परशुराम म्हसे,तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर तालुका सरचिटणीस राजेश भगत,प्रकोष्ठ सेल संयोजक प्रमुख नितीन कांदलगावकर,नेरळ शहर अध्यक्ष अनिल जैन,जिल्हा युवा मोर्चा उपाध्याक्ष किरण ठाकरे,महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश सचिव ऋषीकेश जोशी,प्रकाश पेमारे,युवामोर्चा सरचिटणीस संदेश कराळे,उमरोली जिल्हा परिषद अध्यक्ष केशव तरे आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page