Friday, May 27, 2022

निष्ठावंत शिवसैनिक सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची सदिच्छा भेट !

0
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील शिवसेनेला उत्तरोउत्तर वाढविण्याचे काम करणारे रेल्वे पट्ट्यातील शिवसेनेचे हालीवली येथील माजी विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत - खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ...

घरगुती गॅस एक हजार पार …महिलांमध्ये संतापाची लाट !

0
नक्की कोण चुकतोय , सत्ताधारी की मतदार ! भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)एके काळी ३०० ते ४०० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस आता एक हजाराची रक्कम पार करून गेल्याने महिला...

कर्जत चार फाट्यावरील हायमास स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय !

0
भिसेगाव - कर्जत(सुभाष सोनावणे ) कर्जत शहराचे प्रवेशद्वार असलेले चारफाट्यावर पूर्वी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली होती . मात्र वाढते नागरीकरण व पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील परिसरात रोषणाई व्हावी ,...

अभिनव ज्ञान मंदिर गौळवाडी शाळेतील सन १९९२ च्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर संपन्न !

0
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे) आज दि . ८ मे " मदर डे दिनाचे " औचित्य साधून कर्जत तालुक्यातील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या गौळवाडी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सन - १९९२ च्या दहावीच्या बॅच चे...

रायगड मधील घोणसे घाटात बसचा अपघात ,3 मृत्यू तर 20 जन जखमी..

0
रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या घोणसे घाटात ठाणे ते श्रीवर्धन खासगी बसचा भीषण अपघात झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पन्नास ते साठ फूट खोल दरीत बस...

देशभरात घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात पुन्हा वाढ..सर्व सामान्यांना झटका !

0
अष्ट दिशा : देशातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने सर्व सामान्य नागरिक हैराण झाला आहे.महागाई दिवसेंदिवस वाढताना भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार असल्याची दाट शक्यता नाकारता...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा ,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

0
मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे . ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य...

यावर्षी होणार श्री धापया महाराज देवस्थान अक्षय्य तृतीया उत्सव !

0
कुस्त्यांच्या फडातही उडणार धुरळा ,भाविकांत आनंदाचे वातावरण.. भिसेगाव - कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराज देवस्थान उत्सव अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी दरवर्षी होत असतो तर...

विज्ञानाला जन्मच भगवान गौतम बुद्ध यांनी दिला – पोंगाडे महाराज..

0
कर्जतमध्ये भीम महोत्सव - २०२२ ला प्रचंड जनसमुदाय… भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतमध्ये पोलीस मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमून साजरा झालेला भीम महोत्सव -...

महापालिका निवडणुका नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता…

0
महाराष्ट्र - राज्य निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचे अधिकार कायदा करून सरकारने स्वतःकडे घेतलेल्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवरील आज सोमवारची सुनावणीही लांबणीवर गेली आहे . आता 4 मे रोजी पुढची सुनावणी...