Saturday, September 18, 2021

पुणे जिल्ह्यातील खेड व मावळ मधील सरपंचपदाच्या निवडणुका लांबणीवर….

0
मावळ दि.8 : पुणे जिल्ह्यातील खेड आणि मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारी पर्यंत...