Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमानव संरक्षण समितीच्या वतीने गरजूंना धान्य वाटप....

मानव संरक्षण समितीच्या वतीने गरजूंना धान्य वाटप….

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खोपोली मानव संरक्षण समिती खालापूर व खोपोली यांच्या वतीने आज झेनिथ ठाकुरवाडी येथे गोर गरिबांना अन्नधान्य आज तांदूळ आणि गहू वाटप करण्यात आले.


मानव संरक्षण समितीच्या वतीने वेगवेगले उपक्रम राबवून गरजूंना कोरोना काळात मदत करत असतात त्याचप्रमाणे आजही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत खोपोली येथील झेनिथ ठाकूरवाडीतील अनेक कुटूंबाना तांदूळ आणि गहूचे धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी मानव संरक्षण समितीच्या खालापुर तालुका अध्यक्षा कुंदा सीताराम वजरकर जनसंपर्क अधिकारी सुखदा सुरेंद्र बने, कायदेशीर सल्लागार खालापूर , ऍड सुजाता सचिन परदेशी ,कायदेशीर सल्लागार खोपोली ऍड तेजश्री करंजकर आदी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page