Monday, July 15, 2024
Homeपुणेमावळमावळातील ग्रामपंचायत निवडणूक 2021 अगदी शांततेत पार..

मावळातील ग्रामपंचायत निवडणूक 2021 अगदी शांततेत पार..

(कार्ला प्रतिनिधी- गणेश कुंभार)

दि. 15 जानेवारी 2021 : कार्ला, वेहरगाव, मळवली , पाटण, ताजे येथे आज शांततेत मतदान पार पडले. कार्ला येथे सरासरी (82.62 % )मतदान झाले तर पाटण येथे (89.59%) मतदान झाले तसेच मळवली येथे( 80.68% ) व वेहरगाव येथे ( 74.75%) मतदान झाले.
लोणावळा उपविभागीय पोलीस उपआधीक्षक नवनीतकुमार कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या ग्रामपंचायतीत इलेक्शन होते. अशा सर्व मतदान केंद्रावर अगदी चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांकडुन कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लोणावळा ग्रामीण चे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे. ठाणे ग्रामीण चे पोलिस उपनिरीक्षक राणे साहेब .पोलिस नाईक रफीक शेख.पोलिस पाटील संजय जाधव, आनिल पडवळ, शहाजान इनामदार, सागर येवले .सौ रुपाली पटेकर मतदान केंद्रांवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page