मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात,,, दोन जन ठार..

0
503

प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे.


लोणावळा दि.7:मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रक मधील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुबंई कडे कापसाचा माल घेऊन जाणारा ट्रक खालापूर हद्दीत ढेकू गावाजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरील कंटेनर ला जोरदार धडक दिली तर कंटेनर ने समोरील कार ला धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक मधील चालक याचा जागीच मृत्यू झाला तर क्लिनर याचा रुग्णालयात नेता वेळी मृत्यू झाल.