Friday, May 27, 2022

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा ,सर्वोच्च न्यायालयाचे आदेश !

0
मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे . ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य...

10 वी,12 वी च्या विध्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारे मिळणार सवलतीचे गुण ,शिक्षण मंत्री वर्षा...

0
मुंबई , दि.21: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा . वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड -19...

शिवाजी महाराज जयंती सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश…

0
मुंबई : - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दि.19 रोजी असलेल्या जयंती निमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौड...

दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव राज्यभरात साजरा करणार,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले !

0
मुंबई - दलित पॅंथरच्या स्थापनेला 9 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत दलित पॅंथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव साजरा करणार असल्याची घोषणा आज...

महाराष्ट्रात धुराळा उडणार ,बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी…

0
 मुंबई, दि.16 – गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिला. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले...

राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्यात स्कॉच व्हिस्कीचे दर केले कमी..

0
मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील स्कॉच व्हिस्की ची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झाली असल्याची...

डोंबिवली बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून एक लाखाची सांत्वनपर मदत…

0
मुंबई दि. 3 - डोंबिवली मधील सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर...

खाडीकिनारी बांधलेल्या निवारा शेडचे उदघाटन…

0
आमदार रमेश पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटन संपन्न.. खोपोली( दत्तात्रय शेडगे)मुंबईतील दिवा कोळीवाडा येथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद चे आमदार रमेश दादा...

ठाण्यात सेक्स रॅकेटचा भांडाफोड: एका महिलेसह तीन जणांना अटक..

0
ठाणे दि.९. पोलिसांनी पॉश एरियामध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून कारवाई केली एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे.अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की जबरदस्तीने वेश्या व्यवसायात अडकलेल्या दोन महिलांनाही या टोळीच्या तावडीतून...

अखेर शिवाजी पार्कचे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान नामकरण झाले, छावा ग्रुपच्या प्रयत्नांना अभुतपुर्व...

0
खोपोली- दत्तात्रय शेडगे- मुबई महानगर पालिकेने 1925 मध्ये जनतेसाठी उभारण्यात आलेल्या मैदानाला शिवाजी पार्क हे नाव देण्यात आले होते ,मात्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी...