Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेसवेवर कारने दिली ट्रक ला जोरदार धडक, दोन जण जखमी..

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर कारने दिली ट्रक ला जोरदार धडक, दोन जण जखमी..

खोपोली-दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याहून मुबंई कडे भरधाव वेगात कार जात असताना फुडमोल जवळ आली असता चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार ने समोरील ट्रक ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील दोन जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ एमजीएम येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्या हुन मुबंई कडे भरधाव वेगात ही कार जात असताना ती खालापूर हद्दीत फुडमोल जवळ आली असताना चालकाचे कार वरील ताबा सुटल्याने तिने समोरील ट्रक ला जोरदार धडक दिली देऊन भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page