Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही..

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रेलर जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मुबंई हुन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेलर (सीजि १३पी- ७५२५ ) ला अचानक आग लागली , सॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली असून या आगीत ट्रेलरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, तर यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी, देवदूत टीम व फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केलेे.
- Advertisment -

You cannot copy content of this page