Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्ररायगडमुबंई पुणे एक्सप्रेस वेवरुन कंटेनर १०० फुट खाली कोसळताना झाडामुळे वाचलं..

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरुन कंटेनर १०० फुट खाली कोसळताना झाडामुळे वाचलं..

प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे.

खालापूर.मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून दरीत कंटेनर १००फूट कोसळताना झाडामुळे झाडामुळे जीवितहानी टळली.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर किमी ३६ जवळ ५० मीटर बॅरिकेट तोडून एका झाडावर जाऊन आदळला अन्यथा हा कंटेनर १०० फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता ,कंटेनरचा चालकही बालमबाल बचावला आहे.ही घटना आज पहाटे चार वाजता घडली.
- Advertisment -

You cannot copy content of this page