मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात….

0
49


टेम्पोने दिली समोरील टेम्पोला जोरदार धडक,एक जण गंभीर तर एक किरकोळ..

प्रतिनिधी. दत्तात्रय शेडगे.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताची मालिका सतत सुरूच असून आज सकाळी मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील ढेकू गावाजवळ टेम्पो चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील टेम्पो ला जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला.


या अपघातात टेम्पो मधील एक जण टेम्पोत अडकला असून तो गंभीर जखमी झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.या अपघाताची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा, अपघात ग्रस्त टीम ,बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पो मधील अडकल्यानं बाहेर काढण्यात मदत केली.