मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आयसर टेम्पो ने अज्ञात वाहनाला जोरदार धडक चालकाचं मृत्यू..

0
103

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे.


मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ एका आयसर टेम्पो ने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक देऊन भीषन अपघात झाला या अपघातात चालकाला रुग्णालयात नेता वेळी त्याचा मृत्यू झाला.

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे माल घेऊन आयसर टेम्पो जात असताना तो बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ आला असता चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली यात चालक टेम्पो मध्ये काही वेळ अडकला होता मात्र रुग्णालयात नेता वेळी त्याचा मृत्यू झाला.