मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर आडवा एक जण जखमी…

0
79
खालापूर (दत्तात्रय शेडगे)मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्यजवळ कंटेनरचा ब्रेक फेल होऊन तो डिव्हायडर ला धडकून एक्सप्रेस वेवर आडवा झाला.
मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे कंटेनर माल घेऊन जात असताना तो आडोशी बोगद्याजवळ आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने तो एक्सप्रेसवेच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला धडक देऊन कंटेनर एक्सप्रेस वेवर पलटी झाला, यात कंटेनर मधील एक जण जखमी झाला आहे.