
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापुर:मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर सलग चार दिवस अपघाताची मालिकासुरूच असून आजही सकाळी एक्सप्रेस वेवर फूडमॉल जवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका आयसर टेम्पोने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली.
यात टेम्पो मध्ये चालक अडकला होता त्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले मात्र टेम्पोचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.