मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो धडकून घेतला पेट एकाचा जळून मृत्यु..

0
1350

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट जवळ मुबंई लेन टेम्पोने साईड कठड्याला धडक देऊन टेम्पोने पेट घेतला यात एक जण जळून खाक झाल्याची घटना घडली मुंबई हुन पुण्याकडे घरगुती सामान टेम्पो घेऊन जात असताना तो एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याने साईड कठड्याला धडक दिल्याने त्याने अचानक पेट घेतला.

यात टेम्पो मधील एक एकाचा मृत्यू झाला, तर या अपघातात टेम्पो चे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघाताची माहिती कळताच बोरघाट पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत टेम्पो मधील अडकलेल्याना बाहेर काढून आग विझवण्यात मदत केली,