मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर मोठी दुर्घटना होता होता टळली…

0
66


पुण्याहुन मुबंई कडे जाणा-या मार्गावर बस दरीत जाता जाता वाचली छोट्याश्या झाडामुळे वाचले प्रवाश्यांचे प्राण.

खालापूर- दत्तात्रय शेडगे

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुबंई कडे बस जात असताना ढेकू गावाजवळ आली असता बस 60 फुट दरीत कोसळताना वाचली.
एका छोट्याशा झाडामुळे सर्व प्रवासाचे वाचले जीव, मुबंई पुणे एक्सप्रेस वेवरील मोठी दुर्घटना होता होता टळली.
सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप.खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना ढेकु गावाजवळ घडली घटना. सर्व यत्रंणा मदत कार्य करून बस मधील प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली.