![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
प्रतिनिधी- दत्तात्रय शेडगे
खंडाळा.मुबंई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा जवळ दुचाकीस्वराने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
खंडाळाजवळील झारा हॉटेल समोरील वळणावर एका बाईक ने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बाईक वरील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.