राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कर्जत नगर परिषदेच्या वतीने साजरी..

0
28

कर्जत (सुभाष सोनावणे) नगर परिषदेत आज राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी व मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी व यांच्या शुभहस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी देखील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी , मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , शिवसेनेचे गटनेते नितीन सावंत , कल्याणी लोखंडे , नगर अभियंता – मनीष गायकवाड , सहा . अभियंता – सारिका कुंभार , रविंद्र लाड , सहा . नगररचनाकार – लक्ष्मण माने , सुरेश खैरे , जितेंदगिरी गोसावी , अरविंद नातू , स्वच्छता निरीक्षक – सुदाम म्हसे , अविनाश पवार , निलेश निकाळजे , माजी नगरसेवक दिपक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते .