Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडराज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील स्पर्धकांना अभूतपूर्व यश..

राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीतील स्पर्धकांना अभूतपूर्व यश..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत खोपोलीच्या योगेश पुजारी आणि प्रीतम मांडलला गोल्ड, अक्षय शनमुगन आणि योगेश पुजारी याला सिल्व्हर हे सगळे सिनियर ते ज्युनियर शुभम कंगळे याला ब्राँझ पदक असे वेगवेगळ्या वजनी गटात पटकविण्यात यश प्राप्त झाले आहे.


हे सर्व यशस्वी युवक येत्या काही दिवसात गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रिय आणि त्यानंतर हॉंगकॉंग येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रयत्न आणि सराव करत आहेत.
खोपोलीमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या या युवकांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page