राज ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त माथेरान मध्ये म.न.से.ने केले वृक्षारोपण..

0
81

(माथेरान -दत्ता शिंदे )
आज राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने माथेरान मधील महाराष्ट्र नव निर्माण सेनेने वृक्षा रोपण केले.माथेरान मध्ये गेल्या दोन वर्षा मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठी होऊन लहान मोठ्या झाडांची नुकसान झाली.

त्याचेच उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन माथेरानच्या मातीत कोनत्या प्रकारची झाडे जगतील त्या प्रकारची झाडे माथेरानचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष कदम यांनी आपल्या सहकार्या सोबत शरलोट लेक परिसरात वृक्षारोपण केले या वेळी
येथील मैत्री ग्रुप चे तसेच वनविभाग अधिकारी त्याच प्रमाणे सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.