Saturday, October 19, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा नगरपरिषद उर्दू माद्यमिक शाळेला महाराष्ट्र राज्य शिक्षण उपआयुक्तांची भेट, विध्यार्थ्यांना मार्गदर्शन..

लोणावळा नगरपरिषद उर्दू माद्यमिक शाळेला महाराष्ट्र राज्य शिक्षण उपआयुक्तांची भेट, विध्यार्थ्यांना मार्गदर्शन..

लोणावळा (प्रतिनिधी): शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य शिक्षण उपआयुक्त डॉ. श्रीराम पांजळे यांनी लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक शाळेला भेट दिली.
यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.तर डॉ. पांजळे यांनी विध्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page