Sunday, December 8, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथील झेंडा वंदन उत्सहात साजरा...

लोणावळा रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथील झेंडा वंदन उत्सहात साजरा…

लोणावळा दि.26: लोणावळा रेल्वे पोलीस दूर क्षेत्र येथील प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा. भारतीय संविधान 26 जानेवारी रोजी सर्व देशात लागू झाले.
हा दिवस ऐतिहासिक तसेच राष्ट्रीय दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. त्याच 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लोणावळा रेल्वे पोलीस दूरक्षेत्र येथील झेंडावंदन शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या सौ. केतकी बकोरे (पटवर्धन ) तिकीट तपासणीस लोणावळा रेल्वेस्टेशन यांच्या हस्ते आज सकाळी 07.45 वाजता करण्यात आले झेंन्डा वंदन वेळी लोणावळा स्टेशन प्रबंधक श्री देशपांडे साहेब व त्यांचा स्टाफ तसेच लोणावळा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोसावी साहेब आणि सर्व स्टाफ उपस्थित होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page