Tuesday, April 16, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा शिवसेनेच्या वतीने स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन…

लोणावळा शिवसेनेच्या वतीने स्व.माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन…

लोणावळा (प्रतिनिधी):ममता दिनानिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात (उद्धव ठाकरे) शिवसेनेच्या वतीने स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून ममतादिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडी सहसंपर्क संघटीका श्रीमती शादान चौधरी, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, महिला आघाडी शहरसंघटिका नगरसेविका कल्पना आखाडे, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी उपतालुका संघटिका संगिताताई कंधारे, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रतिभा कालेकर, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, संतोष गिरी, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, संजय जाधव, धनंजय साळुंखे, शक्ती कुमावत व सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page