लोणावळा हजरत कासिम शाह दरगाह (कब्रस्तान ) येथील विद्युत दिव्यांचा उदघाटन समारोह संपन्न…

0
692

लोणावळा दि.15: लोणावळा नगरपरिषदेच्या माध्यमातून लोणावळा शहरातील हजरत कासिम शाह दरगाह (कब्रस्तान) मध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या विद्युत खांबावरील विद्युत रोषणाईचा उदघाटन कार्यक्रम आज सन्माननीय नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, उद्योजक जिशान भाई शेख व सुन्नी-मुस्लिम जमात ट्रस्टचे सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला.

उद्घाटन समारोह प्रसंगीनगरसेवक ललित सिसोदीया, नगरसेविका मंदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते आशिष बुटाला,सामाजिक कार्यकर्ते, विजय सकट ,ट्रस्टचे चेअरमन शफि आत्तार, ट्रस्टचे वाइस-चेयरमैन रफिक शेख, ट्रस्टी हाजी ईस्हाक पटेल, ट्रस्टी मुश्ताक काठेवाडी,ट्रस्टचे सदस्य फिरोज शेख, हाफिज शेख, सईद खान,जमिर शेख, फिरोज हुसैन शेख, जमिर नुरम्महमद शेख, समिर शेख, समद सय्यद, मुज्जमिल सिकीलकर, सईद नालामंडु,जावेद शेख, महम्मद आमिन सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.