Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात स्वच्छ लोणावळा मॅरेथॉनला विध्यार्थी व नागरिकांचा उदंड प्रतिसाद…

लोणावळ्यात स्वच्छ लोणावळा मॅरेथॉनला विध्यार्थी व नागरिकांचा उदंड प्रतिसाद…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा नगरपरिषद आयोजित स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत स्वच्छ लोणावळा मॅरेथॉन संपन्न झाली.दि.5 या मॅरेथॉन स्पर्धेत विविध शाळा विविध स्तरातून अनेक महिला पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला. या स्‍पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
इ.5 वी ते 7वी गट – मुले – 1)प्रथम क्रमांक – पृथ्‍वीराज तिकडे, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशी, 2) द्वितीय क्रमांक – अजय लठ्ठाड, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशी 3) तृतीय क्रमांक – फैज शेख, अॅड.बापूसाहेब भोंडे हायस्‍कूल, भांगरवाडी.
इ.5 वी ते 7वी गट – मुली – 1)प्रथम क्रमांक – ईश्‍वरी येवले , परिजाताश्रम विदयालय कार्ला 2) द्वितीय क्रमांक – सिमोना विश्‍वास, व्हि.पी.एस.स्‍कूल 3)तृतीय क्रमांक – राजश्री ठोंबरे, गुरुकूल स्‍कूल व सायली संजय गायकवाड, नगरपरिषद विद्यालय, तुंगार्ली
इ.8 वी ते 10वी गट – मुले – 1)प्रथम क्रमांक – वेदांत विनोद बच्‍चे, रायवूड इंटरनॅशनल, 2) द्वितीय क्रमांक – संदीप उगले, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्ली 3) तृतीय क्रमांक – साजीद खान, आंतरभारती बालग्राम स्‍कूल, भुशी.
इ.8 वी ते 10वी गट – मुली – 1)सुमित्रा राजू चव्‍हाण, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्ली 2) द्वितीय क्रमांक – रोशनी नामदेव उघडे, गुरुकूल हायस्‍कूल,तुंगार्ली 3)तृतीय क्रमांक – दिपाली ठोंबरे, गुरुकूल स्‍कूल, तुंगार्ली
खुला गट पुरुष- 1) प्रथम क्रमांक – ऋषभ शर्मा, आय.एन.एस.शिवाजी, 2) द्वितीय क्रमांक – रोशन सिंग, आय.एन.‍एस.शिवाजी, भुशी 3) तृतीय क्रमांक – विनोद विकारी, कुसगांव
खुला गट महिला – 1) प्रथम क्रमांक – यशश्री शेलार, जेवरेवाडी,वाकसई, 2) द्वितीय क्रमांक – कविता बागडे, अंबरवाडी, भुशी 3)तृतीय क्रमांक – ऋतूजा बोरकर, पाथरगाव.
- Advertisment -

You cannot copy content of this page