Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळवडगांव शहर भाजपा कडून संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन…

वडगांव शहर भाजपा कडून संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन…

मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ भाजपच्या वतीने मिलिंद नगर बुद्ध विहार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला . यावेळी भारतीय संविधानाची माहिती देऊन संविधानाचे प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी भाजपा वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे , मावळचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर , विद्यमान नगरसेवक प्रविण चव्हाण , नगरसेवक ऍड विजयराव जाधव , नगरसेवक प्रसाद पिंगळे , भाजपा वडगाव शहर अनुसूचित जाती अध्यक्ष दीपक भालेराव , सरचिटणीस कल्पेश भोंडवे , मकरंद बवरे , वडगाव भाजपा युवा मोर्चा संघटक अनिकेत सोनवणे , उपाध्यक्ष संतोष भालेराव , विनय भालेराव , आशिष भालेराव , संदीप हिरभगत , विशाल जगताप , नारायण चव्हाण , सागर ओव्हाळ , हर्षल भालेराव , अजय भालेराव , प्रतीक भालेराव ,जेष्ठ मार्गदर्शक चित्रकार प्रविण भालेराव , संतोष राऊत आदिसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .
तसेच भाजपा सरचिटणीस कल्पेश भोंडवे , नगरसेवक ऍड . विजय जाधव , संतोष भालेराव , विनय भालेराव , भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष वडगाव शहर दीपक भालेराव यांनी आपले विचार मांडले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पेश भोंडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिकेत सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन भाजपा वडगाव शहर यांच्या वतीने करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page