Wednesday, May 29, 2024
Homeपुणेलोणावळाव्ही पी एस इंजिनियरिंग कॉलेजच्या कला क्रीडा व सरस्कृतिक कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ...

व्ही पी एस इंजिनियरिंग कॉलेजच्या कला क्रीडा व सरस्कृतिक कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ संपन्न…

लोणावळा (प्रतिनिधी):व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रम 2023 चे उद्घाटन दि.27 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच आठवडा भरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख हरिश हरसूरकर, प्रा.सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवड्या भरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेशा ठरवीण्यात आली.
- Advertisment -

You cannot copy content of this page