Friday, June 14, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडशशिकांत बेल्हेकर यांची आर. पी.आय.(आठवले)वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी नियुक्ती…

शशिकांत बेल्हेकर यांची आर. पी.आय.(आठवले)वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी नियुक्ती…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतुक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष अजीजभाई शेख यांनी बेल्हेकर यांना सदरचे नियुक्तीपत्रक दिले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून पक्षाला अभिप्रेत असणारी संघटना उभारली पाहिजे.
वाहतूकदारांच्या न्याय हक्कासाठी लढण्याची तत्परता दाखवून सक्रीय रहावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page