शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव गणपत हुलावळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड…..

0
160

( प्रतिनिधी- गणेश कुंभार ) कार्ला मावळ दि.19 शिवसेनेचे पुणे जिल्हा उप प्रमुख शरदराव गणपतराव हुलावळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल आज शिवसेनेच्या वतीने त्यांचा कार्ला इथे सत्कार करण्यात आला.

तसेच कार्ला गावातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य सनी हुलावळे,वत्सला हुलावळे,सचिन हुलावळे,सोनाली मोरे यांचाही सत्कार त्यावेळी करण्यात आला.

सत्कार समारंभास मा.ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे,मा.उपसरपंच प्रदिप हुलावळे,चंद्रकांत गायकवाड, अविनाश हुलावळे,सागर हुलावळे, युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे,प्रसाद हुलावळे,विशाल वसंत हुलावळे,प्रदिप ओसवाल, सतिश मोरे,बंटी हुलावळे, कैलास हुलावळे,संजय हुलावळे, अनिल हुलावळे, सुनिल हुलावळे, अक्षय हुलावळे,सतिश कोंडभर, अतिश कोंडभर, अनिकेत सुतार, अमर गुरव, गणेश हुलावळे,महेश कुंभार, कुमार हुलावळे, सुनिल सावळे,किरण गायकवाड, शिवाजी हुलावळे ,सोमनाथ हुलावळे, अंकुश इंगळे, अमोल सुतार, दिनेश हुलावळे, वैभव बोत्रे.प्रजवल हुलावळे ,मच्छींद्र वायकर, शुभम हुलावळे,आदेश हुलावळे,आदित्य हुलावळे,अमोल इंगवले,अक्षय केदारी,ओंकार हुलावळे, सागर हुलावळे, आशिष हुलावळे, आदीजन उपस्थित होते.