शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त..

0
44

आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रमुख उपस्थिती….

खोपोली- दत्तात्रय शेडगे

शूरवीर बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा नियोजित आराखडा आज सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांच्याकडे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांनी सुपूर्त केला.


छत्रपती शिवाजी महाराजांचे एक खंबीर व शूरवीर सहकारी शूरवीर बहिर्जी यांचे भव्य दिव्य स्मारक सांगली येथे होणार आहे ,त्यांचा नियोजित आराखडा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्त केला.


यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत ,आमदार सुधीर गाडगीळ, मोहन नाना मदने , सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, आदी उपस्थित होते.